Marathi

सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे?

Marathi

जागतिक पातळीवर वाढली सोन्याची मागणी

त्यामुळे सध्या भारतात सोन्याचा दर वाढला आहे.हीच वाढ आगामी काळातही होण्याची शक्यता आहे. 

Image credits: Getty
Marathi

जळगावमधील सुवर्ण नगरीत जीएसटीसह सोन्याचे दर

तब्बल 76500 (दहा ग्रॅम) तर चांदी 96000 हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचली आहे.

Image credits: Getty
Marathi

जगातिक पातळीवर सोन्याची मागणी का वाढली?

सोने आणि चांदीची खरेदी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळेच भारताचे शेजारील चीन या देशाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Image credits: Getty
Marathi

आगामी काळातही सोन्याची मागणी होण्याची शक्यता

सोने आणि चांदीची खरेदी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सोन्या-चांदीला मागणी आहे.

Image credits: Getty
Marathi

मुंबई शहरातील सोन्याचा दर

22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7462 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Image credits: Getty
Marathi

नवी दिल्ली शहरातील सोन्याचा दर

22 कॅरेट सोन्याची किंमत 6855 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7577 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Image credits: Getty
Marathi

कोलकाता शहरातील सोन्याचा दर

22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7462 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Image credits: Getty
Marathi

हैदराबाद शहरातील सोन्याचा दर

22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7462 प्रति ग्रॅम आहे.

Image credits: Getty

अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या अडचणी वाढणार?

अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचे किती आहे शिक्षण?

पॉलिटिक्स व्यतिरिक्त 'या' मार्गाने पैसे कमवतात स्वाती मालिवाल

कपडे फाडून मारली 'या' पार्टवर लाथ, स्वाती पालीवाल यांनी केला खुलासा