India

EVM बनवणाऱ्या मशीनच्या कंपनीसोबत 'या' 5 कंपन्यांचे शेअर्स वाढले

Image credits: freepik

EVM बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स वाढले

भारतात EVM बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स वाढले आहेत. या कंपनीचे नाव भारत इलेक्ट्रॉनिक्स असून 6.5% वाढीसह या कंपनीचा शेअर 275 रुपयांना मिळत आहे. 

Image credits: freepik

1. Rail Vikas Nigam Ltd

वाढ -  12.62% 
सध्याची किंमत - 337.50 

Image credits: freepik

2. Hindustan Zinc

वाढ - 11.99% 
सध्याची किंमत - 694 रुपये 

Image credits: freepik

3. HUDCO

वाढ - 9.96% 
सध्याची किंमत - 268. 95 रुपये ३4

Image credits: freepik

4. Satluj Jal Vikas Nigam

वाढ - 9.06% 
सध्याची किंमत - 146.90 रुपये 

Image credits: freepik

5. PTC Industries

वाढ - 9.41% 
सध्याची किंमत - 8076.40 रुपये 

Image credits: freepik