अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचे किती शिक्षण पूर्ण?
India May 19 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
अरविंद केजरीवाल आणि बिभव कुमार यांची मैत्री खूप जुनी
अरविंद केजरीवाल आणि बिभव कुमार यांची मैत्री जुनी आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री नसल्यापासून ते दोघे सोबत आहेत.
Image credits: social media
Marathi
इंडिया अगेन्स्ट करप्शन मॅगझीनमध्ये व्हिडीओ एडिटर
अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री बनण्याच्या आधीपासून बिभव कुमार हे व्हिडीओ एडिटर म्हणून काम करत होते. या संस्थेने आंदोलन उभे केले होते.
Image credits: social media
Marathi
मुख्यमंत्र्यांचे दैनंदिन रुटीन ठरवत होते बिभव कुमार
बिभव कुमार हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वेग वेगळ्या मुद्यावर सल्ला देण्यासोबतच त्यांचे डेली रुटीन ठरवण्यात मदत करत होते.
Image credits: social media
Marathi
अरविंद केजरीवाल यांनी पीएच्या अटकेला ठरवले पूर्वनियोजित कट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीए बिभव कुमार यांच्या अटकेला भाजपचा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.
Image credits: social media
Marathi
दिल्लीतून केली पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण
बिभव कुमार यांनी दिल्ली येथून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यापासून बिभव कुमार हे त्यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.
Image credits: social media
Marathi
चर्चेत आले बीभव यांचे मूळ गाव
स्वाती मालिवाल प्रकरणात बिभव कुमार यांचे नाव समोर आल्यानंतर रोहतास येथील खुदरु नावाचे गाव चर्चेत आले आहे. विभव यांच्या वडिलांचे नाव महेश्वर राय आहे.