नरेंद्र मोदी वापरतात एक स्कूटीच्या किंमतीइतका महाग पेन
India Sep 17 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असून या दिवशी ते ७४ वर्षांचे झाले आहेत. आपण त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Image credits: Getty
Marathi
घड्याळाचे शौकीन आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच चर्चेत येत असतात. ते त्यांच्या पोशाख आणि स्टाईलची खासकरून ओळखले जातात.
Image credits: Getty
Marathi
कोणत्या कंपनीचे घड्याळ नरेंद्र मोदी घालतात?
आपण फोटोमध्ये घड्याळ घातल्याचे पाहिले असेल. पंतप्रधानांचा आवडता ब्रँड हा मेवाडो आहे.
Image credits: Getty
Marathi
घड्याळाची किंमत सुरु होते ४० हजारांपासून
या घड्याळाची किंमत ४० हजारांपासून सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घड्याळाची किंमत तेवढीच असल्याचे सांगण्यात आले आहे.
Image credits: Getty
Marathi
देशी कपड्यांचे शौकीन आहेत पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठंही गेले तरी त्यांच्या स्टाइलमुळे ते ओळखू येतात. ते खासकरून स्वतःच्या अंगावर देशी कपडे घालत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Image credits: Getty
Marathi
कोणत्या ब्रँडचे कपडे घालतात पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेड ब्ल्यू नावाच्या कंपनीचे कपडे घालतात. ते घालत असलेल्या कपड्याच्या कंपनीचे प्रमुख ऑफिस अहमदाबाद होते.