पंतप्रधान मोदी यांच्या घरी पाळलेली पुंगनूर गायीची किंमत २५ लाख रुपये किंमत होती. या गायीची किंमत एवढी का आहे, हे माहित करून घ्यायला हवं.
Image credits: X- Narendra Modi
Marathi
या पुंगनूर गाय कोठे मिळते?
पुंगनूर गाई या आंध्र प्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर क्षेत्रामध्ये आढळून येतात. कमी उंची आणि चांगल्या क्वालिटीच्या दुधामुळे त्यांना ओळख निर्माण झाली आहे.
Image credits: X- Narendra Modi
Marathi
किती उंच असतात या गाई?
या गाईची उंची ही ७० सेंटीमीटर पासून ९० सेंटीमीटर पर्यंत असते. त्यांचे वजन २०० किलोग्रॅम पर्यंत असून या गाईंची उंची कमी असते.
Image credits: X- Narendra Modi
Marathi
या गाईंची किंमत किती असते?
या गाईंची किंमत १ लाखांपासून सुरु होऊन २५ लाखांपर्यंत जाते. या गाईंची संख्या कमी असल्यामुळे त्यांची सगळीकडं मागणी असते.