पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेवग्याची भाजी खूप आवडते. शेवग्याच्या शेंगांमध्ये प्रोटीन, फायबर आणि मिनरल्सचा समावेश असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात जास्त गुजराती डिश ढोकळा आहे. त्यांना सकाळच्या जेवणात ढोकळा खायला प्रचंड आवडतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्याच्या कैरीचे लोणचे प्रचंड आवडते. त्यांनी या आवडीबद्दल एकदा माहिती दिली होती.
गुजराती डिश खांडवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड आवडते. खांडवी हा गुजरातमध्ये लोकप्रिय असलेला खाद्य पदार्थ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खिचडी प्रचंड आवडते. ते त्यांच्या जेवणामध्ये खिचडी दररोज घेत असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दह्यापासून बनवलेला श्रीखंड प्रचंड आवडतो. ते नेहमी जेवणामध्ये श्रीखंड घेत असतात.
Thar पेक्षा महाग आहे पंतप्रधान मोदींच्या गाई, किंमत ऐकून व्हाल हैराण
PM नरेंद्र मोदींनी कोणत्या जातीची पाळली गाय, जगात कोणती जात आहे खास?
मार्क्सवादी नेते सीताराम येचुरींचे निधन, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास
सोशल मीडियावर राहुल गांधींच्या लग्नाचा धुमधडाका, कोण आहे जीवनसंगिनी?