आंध्र प्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होत आहे. अभिनेता आणि जनसेवा पार्टी प्रमुख पवन कल्याण पिथापुरम विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
Image credits: X- Pawan Kalyan
Marathi
पवन कल्याणची पाच वर्षांमध्ये वाढली 191% संपत्ती
पवन कल्याणने त्याचा उमेदवारी अर्ज भरला आहे. या उमेदवारी अर्जामध्ये 191% त्याची संपत्ती वाढली असल्याचे म्हटले आहे.
Image credits: X- Pawan Kalyan
Marathi
भाजपा आणि टीडीपीसोबत भागीदारीमध्ये आहे त्याचा पक्ष
पवन कल्याणचा पक्ष जेएसपी हा पक्ष आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि भाजपसोबत भागीदारीमध्ये आहे.
Image credits: X- Pawan Kalyan
Marathi
पवन कल्याणजवळ आहे 163 कोटींची संपत्ती
पवन कल्याणजवळ 163 कोटींची संपत्ती असल्याची माहिती त्याने निवडणूक अर्जात दिली आहे. 2019 मध्ये पवन कल्याणने सांगितले होते की त्याच्याजवळ 56 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Image credits: X- Pawan Kalyan
Marathi
पवन कल्याणकडे 14 कोटींच्या आहेत कार आणि बाईक्स
पवन कल्याणकडे 14 कोटींच्या आहेत कार आणि बाईक्स असून त्याच्याकडे असून हरली डेव्हिडसन ही बाईक आहे.
Image credits: X- Pawan Kalyan
Marathi
पवन कल्याण हे 5.4 कोटींच्या रेंज रोव्हरमधून करतात प्रवास
पवन कल्याणला गाड्यांची आवड असून तो रेंज रोव्हर गाडीतूनच प्रवास करतो. त्यानंतर त्याच्याकडे मर्सिडीज आणि टोयोटा कंपन्यांच्या गाड्या आहेत.