India

पाकिस्तान लवकरच होणार बरबाद? कोणता देश येईल मदतीसाठी पुढे

Image credits: Getty/freepik

पाकिस्तानला IMF ने दिली ताकीद

आयएमएफने पाकिस्तानला सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाकारात्मकतेकडे झुकल्याचे सांगितले आहे. 

Image credits: Getty

पाकिस्तानमध्ये अस्थिरता झाली निर्माण

पाकिस्तान सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचा मुद्दा आईएमएफने सर्वात आधी उपस्थित केला आहे. 

Image credits: freepik

इस्लामाबादची वाढली चिंता

आईएमएफ नवीन कर्ज प्रक्रियासंबंधी पाकिस्तानात येत असून त्यांच्या पहिल्या रिपोर्टमुळे पाकिस्तानातील चिंता वाढली आहे. 

Image credits: freepik

पाकिस्तानबाबत काय आहे चिंता?

आईएमएफच्या म्हणण्यानुसार राजकीय अनिश्चितता पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Image credits: freepik

पाकिस्तानला कर्ज मिळेल का?

पाकिस्तानातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता येथे सरकारला आईएमएफकडून कर्ज मिळणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अवघड वाटतं आहे. 

Image credits: freepik