Marathi

75 लाखांची लक्झरी कार , हातात आयफोन गरीब असावं तर वडापाव गर्ल सारखं

Marathi

वडा पाव गर्ल'ने उडवली आहे खळबळ

सध्या दिल्लीची 'वडा पाव गर्ल' खूप प्रसिद्ध आहे. वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रिका गेरा दीक्षितचे अनेक यूट्यूबर्सनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

75 लाखांच्या आलिशान फोर्ड मस्टँग कारमध्ये दिसली 'वडा पाव गर्ल'

चंद्रिका गेरा दीक्षितने नुकताच तिच्या इन्स्टा वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 75 लाख रुपयांची फोर्ड मस्टँग कारसोबत दिसत आहे. 

Image credits: Instagram
Marathi

चंद्रिका गेरा दीक्षित गाडीच्या डिक्कित वडापाव घेऊन जाताना

फोर्ड मस्टँग कारच्या आजूबाजूला बरीच गर्दी दिसत आहे. दरम्यान, गाडीची ट्रंक उघडली असता चंद्रिका दीक्षित वडा पावसोबत दिसली.

Image credits: Instagram
Marathi

दुकान कुठे गेले असे लोकांनी विचारले असता चंद्रिकाने दिले हे उत्तर

चंद्रिका दीक्षितला असे पाहून लोक म्हणतात- दिल्लीची वडा पाव गर्ल, मस्टंगच्या आत, तुझे दुकान कुठे गेले? यावर चंद्रिका म्हणते -ती दुकान नाही तर रस्त्यावरील गाडी होती. 

Image credits: Instagram
Marathi

वडापाव गिर्लचे सूचक उत्तर

तेथे उपस्थित एक व्यक्ती म्हणतो रस्त्यावरील विक्रेत्या ते थेट, फोर्ड मस्टांग कारमध्ये यावर चंद्रिका म्हणते थोडे दिवस थांबा, काहीतरी मोठं घेऊन येतेय तुमच्यासाठी. 

Image credits: Instagram
Marathi

मस्टँगच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

काही रिपोर्टनुसार, चंद्रिकाने ही गाडी खरेदी केली आहे,तर काहींच्या मते तिला कोणी गिफ्ट केली आहे. या सगळ्यात चंद्रिकाच्या मस्टँगमधील व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Image credits: Instagram
Marathi

याआधी आयफोनची खरेदी

काही दिवसांपूर्वी चंद्रिकाने आयफोनची खरेदी केली आहे. त्यामुळे आता आयफोन आणि मस्टँग कारमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

पितामपूर मध्ये आहेत चंद्रिकाची वडापावची गाडी

दिल्लीतील पितामपूर मध्ये चंद्रिकाची वडापावची गाडी आहे. येथून ती खूप फेमस झाली आहे. अनेक फूड ब्लॉगरनी तिचे व्हिडीओ देखील बनवले आहे.

Image credits: Instagram

सलमान खानच्या घरावर झाला हल्ला, आरोपींच्या विरोधात झाला गुन्हा दाखल

अरविंद केजरीवाल यांची आईआईटियन मुलगी, काय करते हर्षिता अग्रवाल

कोण आहेत आकाश आनंद, बसपाच्या महत्वपूर्ण नेत्यांपैकी आहेत एक

अक्षय तृतीयेला सोने घेताना राहा सावधान, अन्यथा...