आपण आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी Mother's Day च्या दिवशी ब्लड प्रेशर चेक मशीन, डायबिटीज चेक मशीन किंवा इतर इक्विपमेंट्स गिफ्ट करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
हेल्दी कुकबुक
आपण जेव्हा हेल्दी काही खातो तेव्हा आपले शरीर हेल्दी राहते. आपण Mother's Day च्या दिवशी आईला हेल्दी कुकबुक भेट देऊ शकता. त्यामुळे तिचे शरीर आरोग्यदायी राहायला मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
योगा मॅट आणि जिमचे साहित्य
Mother's Day च्या दिवशी आपण आईला योगा मॅट किंवा इतर व्यायामही संबंधित साहित्य भेट देऊ शकता.
Image credits: Freepik
Marathi
Health Insurance
वाढत्या वयासोबत आजारपण येते, त्यामुळे आजारपणाचा खर्च आपल्यावर येतो. अशा वेळी आपण आपल्या आईला Health Insurance गिफ्ट करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
मेजरमेंट वॉटर बॉटल
फिटनेसची काळजी घेताना शरीरातील पाण्याची पातळी तपासणे गरजेचं असते. आपण आईला यादिवशी मेजरमेंट वॉटर बॉटल भेट देऊ शकता.
Image credits: social media
Marathi
फिटनेस ट्रॅकर
आपण आईच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी तिला यादिवशी एक फिटनेस ट्रॅकर गिफ्ट म्हणून देऊ शकता.