कोल इंडिया शेअरला आपण शेअर मार्केटच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करा. एक वर्षासाठी या शेअर्ससाठी 550 रुपये टार्गेट किंमत दिली आहे.
कोल इंडिया या शेअर्सची किंमत 449 रुपये असून ती लवकरच वाढणार आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर शेअर विकत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये 2910 रुपये किंमत सांगण्यात आली आहे.
पीडिलाइट इंडस्ट्रीजचा स्टॉक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची किंमत 2,170 टार्गेट देण्यात आले आहे.
हिरो मोटोकॉर्पचा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करा. या हिरो मोटोकॉर्प शेअरची किंमत 6057 रुपये किंमत देण्यात आली आहे.
जेलमधून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी अरविंद केजरीवाल करणार 'हे' काम
Mother's Day ला घ्या आईच्या तब्येतीची काळजी
75 लाखांची लक्झरी कार , हातात आयफोन गरीब असावं तर वडापाव गर्ल सारखं
सलमान खानच्या घरावर झाला हल्ला, आरोपींच्या विरोधात झाला गुन्हा दाखल