ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे.
ओम बिर्ला यांचा जन्म श्रीकृष्ण बिर्ला आणि शकुंतला देवी या मारवाडी कुटुंबात झाला. त्यांना अंजली आणि आकांक्षा अशा २ मुली आहेत.
छोटी मुलगी अंजली कलेक्टर असून पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
ओम बिर्ला यांच्या कुटुंबातील सदस्यांचे शिक्षण चांगले झाले असून त्यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
आकांक्षा आणि अंजली या त्यांना दोन मुली असून त्यांचेही शिक्षण पूर्ण झाले आहे.
ओम बिर्ला यांची मोठी मुलगी आकांक्षा या चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांचे लग्न राजस्थान येथील उद्योगपती गोपाल गांगड यांच्यासोबत झाले आहे.
Yoga Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये केला योग
आपल्याकडून घेतलेले टोलचे पैसे कोठे खर्च होतात? जाणून घ्या
चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर 'या' शेअरची वाढणार किंमत
कोण आहे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री, त्यांचे करिअर कसे बनले