India

आपल्याकडून घेतलेले टोलचे पैसे कोठे खर्च होतात? जाणून घ्या

Image credits: Twitter

टोल टॅक्स कंपलसरी

आपल्याकडून घेतला जाणारा टोलचा पैसा सरकार विविध ठिकाणी खर्च करत असते. या पैशांना विविध सरकारी योजनांसाठी वापरले जाते. 

Image credits: Twitter

टोल टॅक्स सरकार का घेते?

रस्त्यांची देखभाल करण्यासाठी खासकरून टोल टॅक्स हा जमा केला जातो. रस्त्यांची दुरुस्ती, बांधणी आणि इतर कामांसाठी हा टॅक्स जमा केला जात असतो. 

Image credits: Twitter

टोल टॅक्सचे पैसे कोठे खर्च होतात?

रोड बनवण्यासाठी टोलचे पैसे ट्राफिक मॅनेजमेंटसाठी वापर केला जातो. व्यस्त असणाऱ्या रस्त्यांवर टोल मधून पैसे जमा करून रस्त्यांची देखभाल केली जाते. 

Image credits: Twitter

टोलचे पैसे अजून कोठे खर्च होतात?

ट्रॅफिकची सुविधा सुखकर व्हावी म्हणूनही टोलच्या पैशांचा वापर केला जातो. या ठिकाणी टोलच्या पैशांचा विनियोग करून ट्रॅफिकमध्ये सोयीस्करपणा आणला जातो. 

Image credits: Twitter

पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी केला जातो उपयोग

टोल चार्जचा वापर हा पब्लिक ट्रान्सपोर्ट सोयीस्कर होण्यासाठी केला जातो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुखकर करण्यासाठी टोलमधून केला जातो. 

Image credits: Twitter