India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये केला योग,

Image credits: X-DD News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये केला योग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर येथे योग दिन साजरा केला. येथे उपस्थित असणाऱ्या महिलांसोबत त्यांनी सेल्फी काढून आनंद साजरा केला. 

Image credits: X-DD News

उपस्थित महिलांनी पंतप्रधानांसोबत

योग दिवसाच्या दिवशी महिलांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी सेल्फी काढण्याची विनंती केली होती. 

Image credits: X-DD News

नरेंद्र मोदी यांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना नाराज केले नाही. त्यांनी हातात मोबाईल घेऊन उपस्थित महिलांसोंबत फोटो काढला. 

Image credits: X-DD News

श्रीनगर

यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. तेथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. 

Image credits: X- Narendra Modi

पाऊसामुळे कार्यक्रमात आला व्यत्यय

पाऊसामुळे कार्यक्रमात व्यत्यय आल्याचे सांगण्यात आले आहे. येथे पाऊस झाल्यामुळे अशी घटना घडल्याचे सांगण्यात आले. 

Image credits: X- Narendra Modi