चंद्राबाबू नायडू यांचा आज शपथविधी होणार असून यासाठी देशातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. ते चौथ्या वेळेस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत.
चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ होणार आहे. आपण हा शेअर खरेदी केल्यास चांगले पैसे कमवू शकता.
चंद्राबाबू नायडू यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड नावाची कंपनी असून आंध्र प्रदेशात टीडीपीची सत्ता आल्यानंतर हा शेअर चर्चेत आला आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यांनी ८०% पर्यंत परतावा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्राबाबू नायडू यांची कंपनी हेरिटेज फूड्सने चांगला परतावा दिला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे कमवून दिले आहेत.
१२ जून रोजी या शेअरची किंमत ६२७.३० रुपये असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेअरच्या किंमतीत वाढ होणार आहे.
कोण आहे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री, त्यांचे करिअर कसे बनले
कोण आहे रक्षा खडसे, मोदी सरकारमध्ये झाल्यात मंत्री
नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडायला का वाकले
कंगना राणावतला सीआयएसएफ कर्मचाऱ्याने का मारली झापड? काय होते कारण