मुकेश अंबानी यांच्यासोबत विवाहाआधी नीता अंबानी करायच्या हे काम
मुकेश अंबानींसोबत लग्न करण्याआधी नीता अंबानी काय करायच्या हे तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या सविस्तर...
लग्नाआधी नीता अंबानी एक शिक्षिका होत्या. त्या एका शाळेत मुलांना शिकवायच्या.
नीता अंबानी यांनी नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
नीता अंबानींना लग्नाआधी वेतन केवळ 800 रुपये प्रति महिना मिळत होते.
लग्नानंतर नीता अंबानी यांनी शिक्षकाच्या रुपात काम केले. त्यांनी देशात काही शाळा देखील सुरू केल्या.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून नीता अंबानी यांनी देशात काही शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये मुलांना उत्तम शिक्षण दिले जाते.
14 रिलायन्स फाउंडेशनच्या शाळा जामनगर, सुरत, वडोदरा, दहेज, लोधीवली, नागठाणे, नागपूर आणि नवी मुंबईत आहे.
धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेची स्थापना वर्ष 2023 मध्ये झाली होती. नीता अंबानी या शाळेच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
अनंत अंबानीचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागले 20 वर्ष, खास आहे किस्सा
अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा कुठे आहेत? कोर्टाने घोषित केले फरार
पंजाब-हरियाणातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर,शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा
कोण आहेत स्वामी नारायण? UAE मधील मंदिरात केली जाते पूजा