कोलकत्ता हायकोर्टचे माजी न्यायधीश अभिजित गंगोपध्याय पश्चिम बंगाल तमलूक सीट येथून भाजपचे उमेदवार आहेत. त्याचा सामना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार देबांगशु भट्टाचार्य आहेत.
मेनका गांधी उत्तर प्रदेश सुलतानपूर येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या मागील निवडणूक जिंकल्या होत्या.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाला खट्टर हे करनाल येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे दिव्यांशु बुद्धिराजा लढत आहेत.
बांसुरी स्वराज या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. त्या नवी दिल्ली येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सोमनाथ भारती लढत आहेत.
काँग्रेसकडून दिल्लीतून कन्हैय्या कुमार हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी हे आहेत.
दिनेश लाल यादव हे भाजपकडून उत्तर प्रदेश आझमगढ येथून उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवार समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासोबत होत आहे.
मनोज तिवारी हे उत्तर दिल्ली येथून उमेदवार आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे कन्हैय्या कुमार यांच्यासोबत होत आहे.