Marathi
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा दर
India
Apr 20 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits:Getty
Marathi
दिल्लीत आज 24K सोने प्रति 10 ग्रॅम 74,500 रुपये झाले आहे.
Image credits: Getty
Marathi
मुंबईत 24K सोने प्रति 10 ग्रॅमचे दर 75,610 रुपये झाले आहे.
Image credits: Getty
Marathi
कोलकाता येथे एक तोळा सोन्याचे दर 74,350 रुपये आहे.
Image credits: Getty
Marathi
चेन्नईत आज 24K सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 75,170 रुपये आहे.
Image credits: Getty
Marathi
अहमदाबाद येथे एक तोळे सोने 74,400 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Image credits: Getty
Marathi
जयपुरमधील आजचे सोन्याचे दर 74,500 रुपयांवर पोहोचले आहेत.
Image credits: Getty
Marathi
भोपाळमध्ये आज 24K सोन्याची किंमत 74,400 रुपयांवर पोहोचली आहे.
Image credits: Getty
Marathi
लखनऊमध्ये आजचे सोन्याचे दर 74,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Image credits: Getty
Marathi
वाराणसी येथे सोन्याचे दर 74,500 रुपये आहे.
Image credits: Getty
Marathi
पटना येथे आज 24K सोन्याचे दर 74,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Image Credits: Getty
Find Next One