भाजपने कमी प्रसिद्ध असलेल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिले होते. भाजपने प्रसिद्ध नसलेल्या नेत्यांना येथे तिकीट दिले होते.
तिकीट देण्यात भाजपने सर्वात मोठी चूक केली होती. भाजपने एकतर्फी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांना नडला आहे.
लोकल मुद्यांवर लोकल लोकसभा निवडणूक लढवली गेली. तशाच मुद्यांना धरून निवडणूक लढवली गेली.
केंद्र सरकारच्या अग्नीवर योजनेमुळे लोकांना राग आला होता. त्याचा परिणाम मतांवर झाला होता.
उत्तर प्रदेश येथे अनेक दिवसांपासून पेपरलीक घोटाळा झाला होता. पेपरलीक घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा सरकारवर रोष होता.
उत्तर प्रदेश येथील भाजपाच्या हारण्यामागे रोजगाराचा मुद्दा समोर येत आहे. येथील युवकांचा रोजगाराचा मुद्दा न सोडवल्यामुळे सरकारवर तरुण नाराज होता.
उत्तर संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा पुढे आहे. विरोधी पक्षांनी ४०० पार गेल्यावर भाजपा संविधान बदलून टाकतील असे म्हटले होते.
Sensex मध्ये वर्षातील मोठी घसरण, निवडणुकीच्या निकालाचा झाला परिणाम
वेट लॉसपासून हृदयापर्यंत सायकल चालवल्यामुळे कोणते फायदे होतात?
Anant Ambani यांच्या Pre Wedding चे फोटो का दिसले नाहीत?
LPG सिलिंडरच्या किंमती झाल्या कमी, कोणत्या शहरात किती आहे भाव