उद्योगपती ईशा अंबानी प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा आहे. आपल्या प्रेमळ स्वभावाने ईशा सर्वांचे मन जिंकून घेत असते.
ईशा अंबानी आजोबा धीरूभाई अंबानी यांचा वारसा पुढे नेत आहे. आदित्य पिरामल यांच्यासोबत लग्न केलेली ईशा दोन मुलांची आई आहे.
ईशा अंबानींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ईशा अंबानी यांच्या हास्यामागे त्यांचे पती आनंद पिरामल हे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ईशा अंबानी यांना प्लेट मध्ये कोणी उष्ट अन्न ठेवल्यास राग येतो. या गोष्टीवर त्यांना सर्वात जास्त राग येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आधी झाला बोल्ड फोटो लीक, आता आहे भाजपची प्रमुख नेता
5 वर्षात पवन कल्याणची वाढली 191% संपत्ती, 10 वीपर्यंत झालेय शिक्षण
चेहऱ्यावर 'या' 2 गोष्टी लावतात जया किशोरी
मुकेश दलाल झाले बिनविरोध खासदार, त्यांच्या विजयामागे कोणाचा हात