नवनीत राणा या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आल्या आहेत. या आधी त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
राजकारणात यायच्या आधी नवनीत राणा या अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करत होत्या. तेलगू, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये त्यांनी काम केलं आहे.
कन्नड चित्रपट दर्शनपासून नवनीत राणाने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. त्याआधी त्यांनी म्युझिक अल्बममध्ये काम केलं.
यमडोंगा या ज्युनिअर एनटीआर सोबतच्या चित्रपटात नवनीत राणा यांनी काम केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता.
चेतना द एक्ससाईटमेन्ट या चित्रपटात नवनीत राणा यांनी बोल्ड सीनमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांची क्रेझ चित्रपट क्षेत्रात वाढत गेली.
आमदार रवी राणा यांच्यासोबत नवनीत राणा यांनी लग्न केले. रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत.
5 वर्षात पवन कल्याणची वाढली 191% संपत्ती, 10 वीपर्यंत झालेय शिक्षण
चेहऱ्यावर 'या' 2 गोष्टी लावतात जया किशोरी
मुकेश दलाल झाले बिनविरोध खासदार, त्यांच्या विजयामागे कोणाचा हात
भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची संपत्ती किती? जाणून घ्या