Marathi

कोण आहेत अवध ओझा, ज्यांनी धरला केजरीवाल यांचा हात, किती आहे संपत्ती?

Marathi

आम आदमी पार्टीमध्ये अवध ओझा

मोटिवेशनल स्पीकर आणि कलेक्टर ची तयारी करणारे अवध ओझा हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 

Image credits: social media
Marathi

दिल्ली निवडणुकीच्या आधी आम आदमी पार्टीमध्ये केला प्रवेश

दिल्ली निवडणुकीच्या आधी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. 

Image credits: social media
Marathi

कोण आहेत अवध ओझा?

अवध ओझा यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा असं आहे. ते प्रसिद्ध युट्युबर असून त्यांचे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध आहेत. 

Image credits: social media
Marathi

अवध ओझा यांचे आई वडील काय करतात?

अवध ओझा यांचे आई वडील दोघेही नोकरी करत होते. त्यांचे वडील पोस्टमन आणि आई वकील आहे. 

Image credits: social media
Marathi

अवध ओझा यांचे शिक्षण

अवध ओझा यांचे शिक्षण गोंडा येथे झाले आहे. त्यांनी लहानपणापासून कलेक्टर ऑफिसर बनण्याचे स्वप्न होते. 

Image credits: social media
Marathi

पूर्व पास करून मेन्स क्लिअर करू शकले नाही

अवध ओझा यांनी UPSC परीक्षेची तयारी दिल्ली येथे केली होती. त्यांनी प्रिलिम्स पास करून मेन्स पास करू शकले. नाहीत. 

Image credits: social media

मुकेश अंबानी यांची मुलगी इशा यांचा पगार किती? आकडा ऐकून व्हाल हैराण

वैष्णोदेवीच्या पायऱ्या चढून गेला 'हा' अभिनेता, लाईनमध्ये राहिला उभा

मुकेश अंबानींची मुलगी इशा यांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात, किती फी?

IPL 2025 मध्ये कोणता संघ जिंकेल ट्रॉफी?, जाणून घ्या 10 संघांची माहिती