शबाना आझमी यांनी अवतार चित्रपटाची आठवण काढली होती. रेडिओ जॉकी सोबत बोलताना त्यांनी ही आठवण काढली.
राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार ठरला आहे. अनेक मुली राजेश यांच्यावर जीव ओवाळून टाकत असायच्या.
राजेश खन्ना हे चित्रपट खरा वाटावा म्हणून काय करत असायचे याबद्दलचा एक किस्सा शबाना आझमी यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या किस्यामुळे सगळं वातावरण बदलून गेलं.
शबाना आझमी यांनी १९८३ या चित्रपटातली एक किस्सा होता. ते दोघे मिळून वैष्णो देवी येथील मंदिरात जाऊन आले.
जुन्या काळात वैष्णव देवी पायपायीच जाऊन चढाई केली. यावेळी या ठिकाणी त्यांनी हेलीकॅप्तर नसल्याचं सांगितलं होत.
शबाना यांनी सांगितलं की राजेश हे पाय पायी ५२०० पायऱ्या पायी चढले होते. यावेळी त्यांनी वॉशरूममध्ये लाईनमध्ये लागून दर्शन घेतले होते.
शबाना यांनी राजेश खन्ना यांच्या साधेपणाची आठवण करून दिली. इतका मोठा अभिनेता एवढा साधा कसा असू शकतो हेच कोणालाही न समजण्यासारखं आहे.