इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या मुलांचा जन्म १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जन्म झाला. आदिया आणि कृष्णा
मुंबईतील वेस्टविंड शाळेत या दोघांची मुले शिकतात. येथे प्रत्येक मुलाला खासकरून गाईड केलं जाते.
येथे शाळेची फी ही ४ लाख रुपयांपर्यंत आहे. येथे एक्सट्रा ऍक्टिव्हिटीचे अतिरिक्त पैसे आकारून त्यासंबंधी शिक्षण दिले जाते.
या शाळेची खासियत येथे खासकरून वेगळं शिक्षण दिले जाते. येथे खासकरून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाते.
IPL 2025 मध्ये कोणता संघ जिंकेल ट्रॉफी?, जाणून घ्या 10 संघांची माहिती
हा रेडा 2 IAS अधिकाऱ्यांच्या पगारापेक्षा जास्त कमावतो, जाणून घ्या!
या गाईचे तूप 50 हजार किलोने विकले जाते, 1 लिटर दूध मिळते 1000 रुपयांना
51 वे सरन्यायाधीश संजीव खन्ना, वडील आणि काका यांच्याबद्दल 10 गोष्टी