Marathi

इराणने 300 पेक्षा जास्त मिसाईलने इस्राइलवर केला हल्ला

Marathi

इस्राइलच्या एअर डिफेन्स सिस्टीमपुढे इराणचे मिसाईल झाले गारद

इराण आणि इस्राइलमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इराणने शनिवारी रात्री मिसाईलने इस्राइलवर हल्ला केला. इस्राइलच्या एअर डिफेन्स शिस्तीमुळे इराणचे मिसाईल पाडण्यात आले. 

Image credits: Getty
Marathi

इस्राइलच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे इराणचे मिसाईल झाले गारद

इराणच्या मिसाईलला इस्राइलच्या डिफेन्स सिस्टीमने हवेतच पाडून टाकले. त्यामुळे इराणची युद्ध पद्धती पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. 

Image credits: Getty
Marathi

कसे काम करते इस्राइलचे आयरन डोम

आयरन डोम हे एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. यामधील पद्धतीमुळे शत्रूचे मिसाईल पाडता येतात. 

Image credits: Getty
Marathi

शत्रू राष्ट्राच्या मिसाईलला हवेतच गारद करते ही पद्धती

शत्रू राष्ट्राने कोणतेही मिसाईल पाठवल्यास या सिस्टीमचे रडार त्याला पकडते आणि हवेतच मिसाईलचा खात्मा केला जातो. 

Image Credits: Getty