2024 मध्ये सोन्यातून 15 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. 2001 पासून 2011 पर्यंत 10 वर्षांमध्ये सोन्याला 650 पटीने जास्त भाव मिळाला आहे.
सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर गोल्ड बॉण्ड्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये गोल्ड म्युच्युअल फंडने 23% परतावा दिला आहे.
सर्वात कमी गोल्ड म्युच्युअल फंड हा वर्ल्ड गोल्ड फंड ऑफ फंड आहे, यामधून सर्वात कमी परतावा मिळाला आहे.
20% कमी परतावा देणारा म्युच्युअल फंड हा एडलवाईज गोल्ड अँड सिल्व्हर ईटीएफ ऑफ फंड आहे.
1400 कोटींच्या संपत्तीसह लंडन ,दुबईत फ्लॅट कोण आहे ही महिला उमेदवार ?
इस्राइलचे आयरन डोम बरोबर निशाणा कसे साधते?
सूर्य तिलकच्या आधी राम लल्लाच्या चेहऱ्यावर कोणता लावला लेप?
सलमान खानला मारण्यासाठीच चालवण्यात आल्या होत्या गोळ्या