India

CBSE च्या निकालात मुली पुढे, किती विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण

Image credits: Getty

सीबीएसई निकालात मुली पुढे

सीबीएसइचा निकाल 2024 जारी करण्यात आला आहे. त्यावेळेसच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 

Image credits: Getty

मुली मुलांपेक्षा आहेत पुढे

यावर्षीच्या सीबीएसइच्या निकालात यावेळेस मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 

Image credits: Getty

शाळांचा किती आहे निकाल?

सरकारी शाळांचा निकाल चांगला लागला असून 84. 95% निकाल लागलेला आहे. 

Image credits: Getty

2,12,384 विद्यार्थ्यांना मिळाले 90% पेक्षा जास्त मार्क

2,12,384 विद्यार्थ्यांना मिळाले 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. 

Image credits: Getty

सीबीएसइच्या परीक्षेत किती आला निकाल

सीबीएसइच्या परीक्षेतील निकाल आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहायला हवे. 

Image credits: Getty