India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून लोक झाले खुश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून पटना येथील चाहते आनंदित झाले आहे. 

Image credits: asianet

पूर्ण पाटण्यामध्ये झाले भगवा रंग

रोड शोच्या दरम्यान पटना भगवा रंग झाले आहेत. चारही बाजूनी लोकच लोक दिसून येत आहेत. 

Image credits: Social media

पटनामध्ये नरेंद्र मोदी

पटना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला आहे. 

Image credits: Social media

पटनामध्ये झाला रोड शो

पटना येथे रोड शोच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी बरेच अंतर कापल्याचे दिसून आले. 

Image credits: Social media

नरेंद्र मोदींसोबत होते अनेक लोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार, स्थानिक खासदार रविशंकर प्रसाद हे हजर होते. 

Image credits: Social media

द मोदी शो

नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. येथे अनेक लोक उपस्थित होते. 

Image credits: Social media