India

पंचायत 3 चा ट्रेलर लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

Image credits: social media

पंचायत सीजन 3 चे अपडेट

पंचायत सीजन 3 प्रेक्षक मोठ्या संख्येने वाट पाहत आहेत. प्राईमने या वेबसिरींजबद्दलची माहिती अपडेट केली आहे. 

Image credits: Social Media

पंचायत सीजन 3 चा पोस्टर झाला व्हायरल

पंचायत सीजन 3 चे पोस्टर व्हायरल झाले असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सीरिजला पाहण्याची उत्कंठा वाढत चालली आहे. 

Image credits: Social Media

पंचायत 3 ही वेबसिरीज 28 मे रोजी अमेझॉन प्राईमवर येणार आहे.

Image credits: Social Media

पंचायत या वेबसिरीजमध्ये सचिवच्या रोलमध्ये जितेंद्र आहेत.

Image credits: Social Media