India

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्याच्या मतदानाला सुरुवात

Image credits: eci x

मतदानाला लोकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद

मतदानाला पुणे, मुंबई शहरांसोबत महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Image credits: eci x

छत्रपती संभाजी नगरमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 17 टक्के मतदान

छत्रपती संभाजी नगरमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 17 टक्के मतदान झाले आहे. 

Image credits: eci x

मावळ, शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मतदान

महाराष्ट्रातील प्रमुख लोकसभा निवडणुकांसाठी मावळ, शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होणार आहे. 

Image credits: eci x

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार घालण्यात आला आहे.

Image credits: eci x