घरी राहून काम करणे अवघड असते. वर्केशनमध्ये आपण कुटुंबाला वेळ देऊन काम करू शकता.
केरळमधील मुन्नार येथे आपण वर्कस्टेशन मधून काम करू शकता. येथे आपण कुटुंबाला वेळ देऊन कामही करू शकता.
केरळचे वर्काळा शहर हे त्यांच्या शांतीसाठी खासकरून ओळखले जाते. आपण येथे येऊन काम करू शकता आणि परिसराचा आनंद घेऊ घेऊ शकतो.
ऋषिकेश हे ठिकाण प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवड्ताना दिसून येत आहे. ऋषिकेश या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले कॅफे असून शांततेसाठी चांगली जागा आहे.
गोवा शानदार बीच आणि शांत वातावरण साठी खासकरून लक्ष दिले जाते. येथे आपण फिरून को वर्किंगमध्ये काम करू शकता.
हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे वर्कस्टेशन म्हणून प्रसिद्ध झाले आहे. येथे जाऊन आपण उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेऊ शकता.
Pokhran Nuclear Test : पाकिस्तानपेक्षा भारत अणुतंत्रज्ञात किती पुढे ?
श्वेता तिवारीचे बीचवरील फोटो झाले व्हायरल, पाहून तुम्ही व्हाल हैराण
नेहा मलिकचा सिजलिंग लूक पाहून प्रेक्षक झाले फिदा
क्रिकेटसोबतच व्यवसायात किंग आहेत विराट कोहली, होते चांगली कमाई