स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Image credits: social media
Marathi
स्वाती मालिवाल यांची पोजिशन
स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्या आता परत एकदा चर्चेत आल्या आहेत.
Image credits: social media
Marathi
स्वाती मालिवाल यांच्याकडे किती आहे संपत्ती?
स्वाती मालिवाल यांनी राज्यसभा फॉर्म भरताना दिलेल्या माहितीनुसार स्वाती मालिवाल यांची एकूण संपत्ती 19,22,519 इतकी आहे. त्यांच्याकडे 20,000 कॅश आणि 32 हजार एफडी केलेली आहे.
Image credits: social media
Marathi
शेअर मार्केटमधील गुंतवणूक
स्वाती मालिवाल यांनी शेअर मार्केटमध्ये जास्त गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार शेअरमध्ये त्यांची 8,90,811 रुपये इतकी आहे.
Image credits: social media
Marathi
या शेअरमध्ये केली आहे गुंतवणूक
स्वाती मालिवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, टीसीएस, एशियन पेंट्स, फाइन ऑर्गनिक्स, पीडिलाइटसारख्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.
Image credits: social media
Marathi
पोस्ट ऑफिस आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक
पोस्ट ऑफिस आणि एलआयसीमध्ये स्वाती मालिवाल यांनी गुंतवणूक केली आहे.