राम मंदिराचे पुजारी म्हणून कोणाची झाली निवड? जाणून घ्या सविस्तर माहिती…
India Jan 12 2024
Author: Harshada Shirsekar Image Credits:social media
Marathi
राम मंदिराचा उद्घाटन सोहळा
अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. यानंतर मंदिराचे दर्शन भाविक घेऊ शकणार आहेत.
Image credits: social media
Marathi
राम मंदिराचे पुजारी
राम मंदिरात पूजा-पठण करण्यासाठी पुजारींची निवड करण्यात आली आहे. मोहित पांडे यांची मंदिराचे पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Image credits: social media
Marathi
कोण आहेत मोहित पांडे?
मोहित पांडे हे गाझियाबादमधील श्री. दुधेश्वर वेद विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.
Image credits: social media
Marathi
कशी झाली निवड?
राम मंदिरासाठी पुजारी निवडण्याकरिता देशभरातील 3 हजार पुजाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली. यातील 50 जणांची निवड करण्यात आली. या 50पैकी मोहित पांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
Image credits: social media
Marathi
प्रशिक्षण देण्यात येणार
राम मंदिराचे पुजारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने प्रशिक्षण दिले जाईल. यानंतरच श्रीरामाच्या सेवेसाठी पांडेंची नियुक्ती होईल. अन्य पुजाऱ्यांनाही योग्य पद दिले जाईल.
Image credits: social media
Marathi
पीएचडी शिक्षणाची तयारी
मोहित पांडे यांना सर्व ग्रंथांचे ज्ञान आहे. पण आता ते पीएचडी शिक्षणाचीही तयारी करत आहेत.