India

CM Salary

भारतातील या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार माहितेय का?

Image credits: adobe stock

तेलंगणा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना 4 लाख 10 हजार रूपये प्रतिमहिना पगार मिळतो.

Image credits: Wikipedia

दिल्ली

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिन्याला 3 लाख 90 हजार रूपये पगार दिला जातो.

Image credits: Wikipedia

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना 3 लाख 65 हजार रूपये प्रतिमहिना वेतन दिले जाते.

Image credits: Getty

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्येक महिन्यासाठी 3 लाख 40 हजारांचे वेतन मिळते.

Image credits: Getty

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना 3 लाख 35 हजार रूपये प्रतिमहिना वेतन दिले जाते.

Image credits: Wikipedia

बिहार

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिमहिना किती वेतन असेल हा प्रश्न पडलाय? मुख्यमंत्र्यांना 2 लाख 15 हजार रूपयांचे वेतन दिले जाते.

Image credits: Getty

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिन्याला 2 लाख रूपये वेतन मिळते.

Image credits: Getty

छत्तीसगढ

छत्तीसगढमधील मुख्यमंत्र्यांना प्रतिमहिन्याला 1 लाख 32 हजार 500 रूपये वेतन मिळते.

Image credits: Wikipedia

वेतन कमी देणारे राज्य

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना 1 लाख 5 हजार 550 रूपये प्रतिमहिना पगार दिला जातो.

Image credits: Wikipedia

नागालँड

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना 1 लाख 10 हजार रूपये प्रतिमहिना पगार मिळतो.

Image credits: Wikipedia

मणिपूर

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना 1 लाख 20 हजार रूपये प्रतिमहिना वेतन मिळते.

Image credits: Wikipedia