India

राजकारणात यायच्या आधी स्वाती मालिवाल काय करत होत्या?

Image credits: social media

केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप

आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप ठेवला आहे. 

Image credits: social media

आयटीमध्ये घेतली आहे बीटेक डिग्री

स्वाती मालिवाल यांचे सुरुवातीचे शिक्षण हे अमिटी इंटरनॅशनल स्कुलमधून झाले आहे. त्यानंतर स्वाती यांनी आयटीमध्ये बीटेक डिग्री पूर्ण केली आहे. 

Image credits: social media

मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून अरविंद केजरीवाल यांची एनजीओ केली जॉईन

स्वाती मालिवाल यांनी मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून अरविंद केजरीवाल यांची एनजीओ कंपनी जॉईन केली. 

Image credits: social media

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या

स्वाती यांनी आण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीत सरकार आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या होत्या. 

Image credits: social media

राज्यसभा सदस्य बनल्या

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात स्वाती मालिवाल या आम आदमी पार्टीकडून राज्यसभेतून खासदार झाल्या होत्या. 

Image credits: social media

इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या सर्वात कमी वयाच्या सदस्या

स्वाती मालिवाल या सामाजिक कार्य करण्यासाठी शिक्षक बनल्या होत्या. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या त्या सर्वात कमी वयाच्या सदस्य बनल्या होत्या. 

Image credits: social media