India

Gaza मध्ये Israel देशाने केलेल्या हल्याने संतप्त झाला 'हा' देश

Image credits: Getty

राफावर इस्राइल देशाने हल्ला केल्यामुळे संतप्त झाला 'हा' देश

इस्राइलने हमासला संपवायचा म्हणून राफावर हल्ला केला आहे. 

Image credits: Getty

इजिप्त देशाने पंतप्रधान नेतान्याहू यांना दिली धमकी

इस्राइल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधील तणाव वाढत चालला आहे. इजिप्तने म्हटले आहे की, इस्राइलमधून आपल्या देशदूताला मागे बोलवणार आहे. 

Image credits: Getty

इजिप्तने परराष्ट्र संबंध खराब होईल अशी दिली धमकी

इजिप्त देशाने इस्राइल देशासोबतच संबंध संपवण्याची धमकी दिली आहे. 

Image credits: Getty

इस्राइलच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल इजिप्त देश

इजिप्त सरकारचे असे म्हणणे आहे की, इस्राइलच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार आहे. 

Image credits: Getty

इस्राइल सैन्याने राफा बॉर्डरवर केला कब्जा

इस्राइलच्या सैन्याने राफा बॉर्डरवर ताबा मिळवला आहे. यामुळे इजिप्त देशामध्ये तणाव निर्माण झाला आहे. 

Image credits: Getty