घशाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यातच सुशील मोदी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते दुःखात बुडाले आहेत.
बिहारमधून भाजपचे सर्वात शक्तिशाली नेता म्हणून सुशील मोदी यांची ओळख होती. नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेल आहे.
सुशील कुमार मोदी यांची पत्नी आणि मुलं कायमच प्रसिद्धीपासून लांब राहत.
सुशिल कुमार मोदी यांनी कर्ज घेऊन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची सुरुवात केली होती. नवरा आणि बायको दोघेही मुलांना कॉम्प्युटर शिकवत असत.
सुशील कुमार मोदी हे त्यांच्या मुलांसाठी पाच कोटींची संपत्ती मागे सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत भव्य रोड शो
CBSE च्या निकालात मुली पुढे, किती विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्याच्या मतदानाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून लोक झाले खुश