India

Anant Ambani यांच्या Pre Wedding चे फोटो का दिसले नाहीत?

Image credits: instagram

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडींगची माहिती

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींगचा कार्यक्रम इटलीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जगभरातील लोक हजर राहिले होते. 

Image credits: instagram

अनंत आणि राधिकाचा प्री वेडींगचा कार्यक्रम संपल्याचे झाले जाहीर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग कार्यक्रम संपला असून तो तीन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक स्टार्स सहभागी झाले होते. 

Image credits: instagram

अनंत आणि राधिका प्री वेडींगचे फोटो

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत. असे का झाले असेल, त्यामागचे कारण समोर आले आहे. 

Image credits: instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे फोटो का नाहीत आले समोर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यात आले नाहीत. अंबानी कुटुंबाने पाहुण्यांना सक्त ताकीद दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

Image credits: instagram

फोटो शेअर करण्यापासून का दिली ताकीद

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींगचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापासून मनाई करण्यात आली. सुरक्षा कारणामुळे असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

Image credits: instagram