सेलिब्रेटी असेंट क्रूझवर होणार अनंत आणि राधिकाची दुसरी प्री वेडिंग
India May 28 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
अनंत आणि राधिकाची दुसरी प्री वेडिंग कढीपर्यंत असेल
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडींगचा कार्यक्रम २८ मे ते ३० मेच्या दरम्यान इटली आणि फ्रान्सच्या दरम्यान क्रूझवर साजरा केला जाणार आहे. येथेच या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
Image credits: social media
Marathi
सेलिब्रेटी क्रूझवर साजरा केला जाणार प्री वेडिंग सोहळा
अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळा हा क्रूझवर साजरा केला जाणार आहे. माल्टामध्ये बनवण्यात आलेली क्रूझ लक्झरी प्रकारची आहे.
Image credits: social media
Marathi
३ दिवसात ४४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल ही क्रूझ
अनंत अंबानी आणि राधिका यांचा प्री वेडिंग सोहळा इटालीमधून सुरुवात झाली आणि नंतर ती स्वित्झर्लंडमध्ये जाऊन पोहचली. या दरम्यान ती ४४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.
Image credits: social media
Marathi
क्रूझवरती पाहुणे आणि कर्मचाऱ्यांसह ८०० लोक राहणार हजर
या कार्यक्रमाच्या वेळी क्रूझवर ३०० व्हीआयपी पाहुण्यांसह कर्मचारी धरून एकूण ८०० माणसं हजर राहणार आहेत.
Image credits: social media
Marathi
सेलिब्रेटी असेंट क्रुझची खासियत
सेलिब्रेटी असेंट हा क्रूझ लक्झरी प्रकारातील असून बार पूल डेक, रिसॉर्ट डेक, रिट्रीट याचा समावेश आहे. तसेच येथे १५ रेस्टोरंट आणि १२ लाउंज आणि कॅफेचा समावेश आहे.
Image credits: social media
Marathi
पाहुण्यांचा पाहुणचार करायला जवळपास ६०० कर्मचारी राहणार उपस्थित
या क्रूझवर अंबानी आणि मर्चंट परिवारातील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी ६०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.