कर्नाटकमधून निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना हे बंगळूर विमानतळावर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
SIT च्या टीमने केले प्रज्वलला अटक
प्रज्वल रेवन्ना यांच्यावर सेक्स स्कॅन्डल आणि यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहे. त्यांना बंगळूर येथील विमानतळावरून अटक करून न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
प्रज्वल रेवन्ना यांची होणार मेडिकल टेस्ट
प्रज्वल रेवन्नाला अटक केल्यानंतर त्याची आज सरकारी रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या पुढे प्रज्वल रेवन्ना यांना केले जाणार सादर
२४ तासांच्या आत प्रज्वल रेवन्नाला मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे सादर केले जाणार आहे. येथे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
SIT करणार प्रज्वलच्या १४ दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी
SIT प्रज्वल रेवन्नाच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. सामान्यपणे ७ ते १० दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
फॉरेन्सिक टीम ऑडिओची करणार चौकशी
फॉरेन्सिक टीम प्रज्वलच्या आवाजाचे सॅम्पल घेणार असून व्हायरल व्हिडीओमधील आवाज कोणाचा आहे त्याची चौकशी करणार आहे.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
प्रज्वलने सेशन कोर्टमध्ये जामिनासाठी केला अर्ज
भारतात येण्याच्या आधी प्रज्वलन २९ मे रोजी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.