India

मोदी शेअर्समध्ये करा गुंतवणूक, ४ जूननंतर होतील चांगले पैसे

Image credits: freepik

निवडणूक निकालानंतर ५४ शेअर्सच्या किंमती वाढणार

इंटरनॅशनल ब्रोकरेज हाऊसने ५४ शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितले आहे. यामधील बहुतेक शेअर्स हे सरकारी कंपन्यांचे असल्याची माहिती समजली आहे. 

Image credits: freepik

मोदी शेअर्स काय आहे?

या ५४ कंपन्यांमधील काही कंपन्या खाजगी आणि काही सरकारी स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले आहे. इंटरनॅशनल ब्रोकरेज हाऊसने या कंपन्यांना मोदी शेअर्स असे नाव दिले आहे. 

Image credits: freepik

मोदी शेअर्समधील शेअर्स

या ५४ शेअर्समध्ये L&T, NTPC, NHPC, PFC, ONGC इंग्ल आणि महानगर गॅससारखे शेअर्स आहेत. बाजारातील तेजी जून आणि जुलै पर्यंत राहील असे सांगण्यात आले आहे. 

Image credits: freepik

बँकिंग शेअर्सवर ठेवा नजर

बँकिंग शेअर्स चांगला परतावा देतील असे सांगण्यात आले आहे. HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक आणि इंडसइंड बँकेचा यामध्ये समावेश आहे. 

Image credits: Getty