विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांना त्यांच्या कामासोबत दुसऱ्या ठिकाणावरून चांगला परतावा मिळणार आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी गो डिजिट जनरल इंश्युरन्स मध्ये गुंतवणूक केली होती. ही कंपनी त्यांचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहे.
या कंपनीचा आयपीओ 15 मे ला उघडणार असून 17 मेला बंद होणार आहे. कंपनीने शेअरची किंमत जाहीर केली आहे.
आयपीओमधील शेअरची किंमत 258-272 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
पाकिस्तान लवकरच होणार बरबाद? कोणता देश येईल मदतीसाठी पुढे
'या' चार शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल चांगला परतावा
जेलमधून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी अरविंद केजरीवाल करणार 'हे' काम
Mother's Day ला घ्या आईच्या तब्येतीची काळजी