आपल्याला बँकेतून कर्ज मिळत नसल्यास आधार कार्डमुळे आपल्याला पटकन कर्ज मिळू शकते. तशी सुविधा अनेक बँका पुरवत असतात.
आधार कार्डवरून पटकन 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. अनेक बँका अशा प्रकारच्या सुविधा पुरवत असतात.
आधार कार्डवरून कर्ज घेतल्यास आपल्याला वैयक्तिक कर्जासारखे व्याजदर लागतात.
आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाण पत्र, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आणि पासबुकची आवश्यकता असते.
अक्षय तृतीया 2024 नुसार राशीनुसार काय खरेदी करावे?
सलमान खानला 'या' अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न
25 लाख फॉलोवर, नामांकन अर्ज भरायला पैसे नाहीत
एल्विस यादववर ED करणार कारवाई? नेमकी काय आहे घटना जाणून घ्या