गॅस सिलिंडर आता आला नवीन, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारचं नाही
Entertainment Apr 21 2026
Author: vivek panmand Image Credits:Facebook
Marathi
गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. याचा फटका भारताला बसत असून इथे सिलिंडर मिळत नाही. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा होत असल्याचं दिसून येत आहे.
Image credits: Facebook
Marathi
गॅस सिलिंडरबाबत कोणता घेतला निर्णय
सरकारने यावेळी मोठा निर्णय घेतला आहे. गॅस बुक केल्यानंतर आता प्रत्येक वेळी DAC नंबर म्हणजेच डिलिव्हर ऑथेंटिफिकेशन नंबर मिळेल.
Image credits: Getty
Marathi
डीएसी नंबर ग्राहकांना मिळणार
हा डीएसी नंबर गॅस डिलिव्हरी करताना तुम्हाला डिलिव्हरी बॉयला द्यावा लागेल. तुमच्याकडे हा डीएसी नंबर नसेल तर तुम्हाला गॅस सिलिंडर मिळणार नाही.
Image credits: Getty
Marathi
डीएसी नंबर कसा काढायचा?
हा नंबर कसा काढायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही कॉल किंवा एसएमएस करून गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तुम्हाला डीएसी नंबर मिळतो.
Image credits: Facebook
Marathi
गॅस सिलिंडरची अडचण संपणार?
हा डीएसी नंबर आल्यामुळं गॅस सिलिंडरची अडचण संपेल का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. आता गॅस सिलिंडर काळ्या मार्गाने विकले जात असून त्याची विक्री थांबणार का असा प्रश्न पडला आहे.