सैराट चित्रपटातून रिंकू घराघरात पोहचली आहे. ती सध्या मात्र तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
रिंकू राजगुरुच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक इच्छुक असतात. तिचा फॅन फॉलोवर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आहे.
रिंकू राजगुरूचा रोमिओ आता कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा आवडता कुत्रा आहे.
कुत्र्यासोबत खेळताना रिंकूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरून तिने ते पोस्ट केले आहेत.
माझ्या आयुष्यातील खऱ्या रोमिओला भेटा असं यावेळी रिंकूने म्हटलं आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
रश्मीकाचं मंगळसूत्र झालं व्हायरल, विजयच्या नावाचा असा केला उल्लेख
पैंजण चांदीचे कोणते घातल्यावर दिसाल सुंदर, पाहूनच जाल हरखून
हेवी गोल्ड ज्वेलरीने रश्मीकाचं सौंदर्य खुलवलं, नजरच नाही हटणार
मोनालिसाचा ब्लॅक साडीवर लूक झाला व्हायरल, मादक फोटो पाहून व्हाल घायाळ