Marathi

वयाच्या तिशीतच रश्मीकाने कमावले कोट्यावधी रुपये, जाणून घ्या माहिती

Marathi

रश्मीका आली चर्चेत

रश्मीका मनधना कायमच चर्चेत राहत आली आहे. आता ती तिचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी ती विजयसोबत वाढदिवस साजरा करणार असून त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

Image credits: Instagram
Marathi

कोट्यवधींची कमावली संपत्ती

रश्मीकाने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. तिने वयाच्या तिशीमध्ये मजबूत पैसे कमावले आहेत. कन्नड चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

Image credits: Instagram
Marathi

रश्मीका किती आहे संपत्ती

रश्मीकाने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. रश्मीका एका चित्रपटासाठी ३ ते ५ कोटी रुपये घेत असायची पण आता तिने तिच्या मानधनात वाढ केली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

रश्मीकाकडे किती आहे संपत्ती?

रश्मीकाकडे जवळपास ६६ कोटींची संपत्ती असल्याची माहिती समजली आहे. तिचा जन्म ५ एप्रिल रोजी झाला होता. तिच्या ४ चित्रपटांनी जवळपास ३८०० कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Instagram
Marathi

तिची जीवनशैली कशी असते?

तिची जीवनशैली एक खास अशीच असते. तिचा बंगळूरमध्ये ८ कोटी रुपयांचा बंगला आहे. मुंबई, गोवा, कूर्ग आणि हैदराबाद येथेही तिची मालमत्ता आहे. 

Image credits: Instagram
Marathi

कोणत्या गाड्यांचं आहे कलेक्शन

तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q3, रेंज रोव्हर स्पोर्ट, टोयोटा इनोव्हा, ह्युंदाई क्रेटा आणि मर्सिडीज-बेंझ C-Class यांसारख्या वाहनांचा समावेश आहे.

Image credits: instagram.com/rashmika_mandanna

रश्मीकाने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ऐकून व्हाल खुश

रिंकूच्या आयुष्यात आला रोमिओ, फोटो शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

रश्मीकाचं मंगळसूत्र झालं व्हायरल, विजयच्या नावाचा असा केला उल्लेख

पैंजण चांदीचे कोणते घातल्यावर दिसाल सुंदर, पाहूनच जाल हरखून