Marathi

आशा भोसले यांच्या नातीने इच्छा केली पूर्ण, जाणून घेतल्यावर व्हाल थक्क

Marathi

जनाई भोसले यांना अश्रू झाले अनावर

आशा भोसले यांचे त्यांच्या वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. १३ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले, आशा भोसले यांच्या अंत्यविधीच्या जनाई भोसलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

काय केली इंस्टाग्राम पोस्ट?

आता जनाई भोसले यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यांनी यावेळी व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. यावेळी गंगा नदीत बोटीने प्रवास करताना दिसून आली आहे.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

पूजेची करण्यात आली होती तयारी

बोटीवर यावेळी आशा भोसले यांची सुंदर प्रतिमा ठेवण्यात आली होती आणि त्यांच्या फोटोसमोर आनंद भोसले, त्यांची पत्नी अनुजा आणि जनाई प्रार्थना करताना दिसत आहे.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

‘ओम शांती..

हा फोटो शेअर करत जनाईने लिहिलं, ‘ओम शांती.. आजा आशाईंच्या सर्वांत जवळच्या लोकांनी अत्यंत कठीण गोष्ट केली आहे. वाराणसीच्या गंगेत त्यांच्या अस्थींचं विसर्जन केलं आहे.

Image credits: insta/zanaibhosle
Marathi

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

आशा भोसले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची नातं जनाई भोसले यावेळी पूर्णपणे खचलेली आहे. ‘मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, माझ्या आजीचा आदर करणारे लोक आहेत.

Image credits: @Zanai Bhosle

वयाच्या तिशीतच रश्मीकाने कमावले कोट्यावधी रुपये, जाणून घ्या माहिती

रश्मीकाने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ऐकून व्हाल खुश

रिंकूच्या आयुष्यात आला रोमिओ, फोटो शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

रश्मीकाचं मंगळसूत्र झालं व्हायरल, विजयच्या नावाचा असा केला उल्लेख