Marathi

रश्मीकाने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ऐकून व्हाल खुश

Marathi

विजय आणि रश्मीका यांनी केलं लग्न

विजय आणि रश्मीका यांनी लग्न केलं आहे. उदयपूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमात त्यांना यावेळी पाहण्यात आलं होत. विजय आणि रश्मीका यांनी लग्नाच्या एक आठ्वड्यानंतर एक गुड न्यूज दिलीय.

Image credits: Instagram
Marathi

काही दिवसांपूर्वीच गेले होते थायलंडला

काही दिवसांपूर्वीच ते दोघे थायलंडला गेले होते. त्यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते.

Image credits: Instagram
Marathi

रश्मीकाने सोशल मीडियावर पोस्ट केला एक फोटो

रश्मीकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने तिचा आणि अर्जुनाचा फोटो लावला आहे. त्यामध्ये तिने एक पिवळं फुल दाखवलं असून त्यामध्ये एक मूव्हिंग रेड हर्ट दाखवलंय.

Image credits: Instagram
Marathi

तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये काय म्हटलंय?

तिने यावेळी फोटोच्या कॅप्शनमध्ये दोनाचे तीन झालो असं म्हटलं आहे. तिची हि पोस्ट प्रेग्नन्सीची माहिती द्यायला तर नाही ना असं विचारलं जात आहे.

Image credits: Instagram
Marathi

रश्मिका तू प्रेग्नन्ट आहेस का?

रश्मीका तू प्रेग्नन्ट आहेस का असं चाहत्यांनी विचारला आहे. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट टाकून रश्मीकाला ट्रोल केलं आहे.

Image credits: Instagram

रिंकूच्या आयुष्यात आला रोमिओ, फोटो शेअर करून चाहत्यांना दिली माहिती

रश्मीकाचं मंगळसूत्र झालं व्हायरल, विजयच्या नावाचा असा केला उल्लेख

पैंजण चांदीचे कोणते घातल्यावर दिसाल सुंदर, पाहूनच जाल हरखून

हेवी गोल्ड ज्वेलरीने रश्मीकाचं सौंदर्य खुलवलं, नजरच नाही हटणार