Marathi

टॉप सर्चिंग

गुगलने आपल्या Year in Search 2023 मधील लिस्ट जारी केली आहे. यामध्ये जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व टॉप सर्चिंगची माहिती शेअर केली आहे.

Marathi

बॉलिवूडने हॉलिवूडला टाकले मागे

गुगलच्या टॉप लिस्टमध्ये मार्गोट रॉबी, गॅल गॅडोड (Margot Robbie, Gal Gadot) सारख्या अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूड अभिनेत्री जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी अभिनेत्री ठरली आहे.

Image credits: our own
Marathi

कियारा अडवाणी

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न आणि 'सत्यप्रेम की कथा' सिनेमानंतर कियारा अडवाणी 2023 मधील भारतातील सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या लोकांपैकी गुगलच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे.

Image credits: our own
Marathi

ग्लोबल सेलिब्रेटी

कियारा अडवाणी ही भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

Image credits: #KiaraAdvani instagram
Marathi

सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री

अमेरिकन अभिनेत्री जेना ओर्टेगा हिने यंदाच्या वर्षात सिनेमे केले नाहीत. यामुळे कियारा 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करणारी अभिनेत्री ठरली आहे.

Image credits: kiara advani instagram
Marathi

हॉलिवूड स्टार

गुगलच्या टॉप सर्चमध्ये Jeremy Renner टॉपवर राहिला. डॅनी मास्टर्सन, पेड्रो पास्कल. ब्रेंडन फ्रेंजर यांचा देखील समावेश आहे. टॉप 10 मध्ये जेना ओर्टेगा आणि कियारा अडवाणीचे नाव आहे. 

Image credits: social media
Marathi

हॉलिवूड स्टारला टाकले मागे

Margot Robbie (Barbie फेम), Gal Gadot (Heart of stone फेम) या दोन्ही अभिनेत्रींना मागे टाकत कियारा अडवाणी ही गुगल टॉप सर्चमध्ये पुढे गेली आहे.

Image credits: social media
Marathi

या अभिनेत्र्यांना मिळाले नाही स्थान

गुगल सर्चमध्ये कियाराच्या तुलनेत प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण आणि आलिया भट हिला देखील टॉप-10 सेलिब्रेटींमध्ये स्थान मिळाले नाही.

Image credits: Instagram

प्रभाससोबत बिग बजेट सिनेमात ‘अ‍ॅनिमल’फेम TRIPTI DHIMRIची एण्ट्री?

सोनाली कुलकर्णीचा दुबईतील नव्या घरात DIWALI PADWA 2023, नवीन लुक VIRAL

शाहरुख, दीपिकाचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?

कोण आहे ORRY? ज्याची अंबानींपासून ते बॉलिवूडकरांसोबत आहे खास मैत्री