Marathi

Fashion Tips

शाहरुख, दीपिकासारख्या सेलिब्रिटींचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?

Marathi

फॅशन ट्रेंड सेट करणारे सेलिब्रिटी

काही सेलिब्रिटी फॅशन ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखले जातात. ही मंडळी जे पोशाख परिधान करतात, तेच फॅशन म्हणून ट्रेंडमध्ये येतात. 

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

खास डिझाइनर ड्रेसची निवड

 म्हणूनच कित्येक बॉलिवूड स्टार कार्यक्रमांसाठी खास डिझाइनर ड्रेसची निवड करतात.

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

शालिना ठरवते टॉप सेलिब्रिटींचे ड्रेस

पण या स्टार्सच्या डिझाइनर ड्रेसबद्दलचे निर्णय कोण घेते, हे तुम्हाला माहिती आहे का? तर कित्येक सेलिब्रिटींच्या पोशाखाबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे ‘शालिना नथानी’.

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

फेव्हरेट स्टायलिस्ट

शालिना नथानी ही टॉप स्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. शाहरुख व दीपिका पादुकोणची पर्सनल स्टायलिस्ट म्हणून ती सिनेसृष्टीत ओळखली जाते.

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

मॉडेलिंगमधील करिअर

शालिनाने फॅशन अ‍ॅडव्हायजर आणि मॉडेल म्हणूनही काम केले आहे. पण सध्या बरेच वर्ष ती या क्षेत्रापासून दूर आहे. 

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

शालिना कोणाकोणासाठी करते काम?

शालिना शाहरुख खान, दीपिका पादुकोण, तमन्ना भाटिया, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, भूमी पेडणेकर आणि राधिका आपटे यांच्यासाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

शालिना किती घेते मानधन?

शालिना आपल्या सेलिब्रिटी क्लायंट्सकडून एका शिफ्टची जवळपास 75 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत फी घेते.

Image credits: Shalina Naithani instagram
Marathi

शाहरुखला असे रंग आवडत नाहीत

शालिनाच्या माहितीनुसार, SRKला गडद रंग आवडत नाहीत. जेव्हा ती SRKसाठी गडद निळा/काळ्या रंगाचे ड्रेस निवडते, तेव्हा काहीतरी कारण देऊन ती त्याला निवडलेला ड्रेस परिधान करण्यास भाग पाडते.

Image credits: Shalina Naithani instagram

कोण आहे ORRY? ज्याची अंबानींपासून ते बॉलिवूडकरांसोबत आहे खास मैत्री

बॉलिवूड अभिनेत्रीचा रेड हॉट लुक, चाहते झाले घायाळ

सुशांतसोबत का झाले होते ब्रेकअप? इतक्या वर्षांनंतर अंकिताने सोडले मौन

धक्कादायक! अभिनेत्रीचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह